जिम चा पहिला दिवस
जिम चा पहिला दिवस
जिम चा पहिला दिवस मजा कसा गेला पहा . नमस्कार मित्रांनो माझं नाव अमित मित्रांनो मी या ब्लॉग मध्ये जिम चा पहिला दिवस कसा असतो आणि या पहिल्या दिवसात काय काय वर्कआउट व्यायाम जिम ट्रेनर आपल्यावर करून घेतो याविषयी सांगणार आहे.
जसं की मी कालपासून जिम मध्ये जाण्याची सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी आपण खूप उत्साहित मोटिवेशन मध्ये असतो. मी सुद्धा खूप उत्साहित आहे.
जिम चा पहिला दिवस हा जास्तीत जास्त लोकांना आठवण येत राहतो त्याच्या मागचं कारण असं की आपल्या शरीराचं रूपांतर आपण एखाद्या बॉडी बिल्डर किंवा आपल्या आवडत्या हिरो सारखा करण्याची इच्छा मनात ठेवतो आणि जिमच्या पहिल्या दिवशी आपण पूर्ण उत्साहाने मनात ठाम निश्चय करतो की आपण आता मी पण बॉडी बनवणार आणि भारी दिसणार.
माझा जिम चा पहिला दिवस
मित्रांनो मी जिमचा पहिला दिवस विसरणार नाही. मी काल जिमला संध्याकाळी सहा वाजता गेलो. जिम मध्ये प्रवेश घेतात. जिम ट्रेनर मनाला "काय अमित जिमचा आज पहिला दिवस आहे ना तुझा चल मग सुरू करूया" मी जिम ट्रेनरला दादा म्हणतो. मी म्हणालो "दादा चालतंय की" दादा ने चेहऱ्यावर एक स्मित हास्य देऊन मला सांगितले की चल पहिल्यांदा आपल्याला आता warm up करायचा आहे.
जिमच्या पहिल्या दिवशी चा warm up
- पहिल्यांदा मनगट दहा वेळा उजवीकडे गोल घुमून मग दहा वेळा डावीकडे गोल घुमतात
- सूर्यनमस्कार दहा वेळा करून घेतला
- हातातील तीन जॉईंट जसे की मनगट कोपरा आणि माने जवळचा शोल्डरचा भाग यांना दहा वेळा गोल घुमायला सांगितले
- त्यानंतर उठक बैठक दहा वेळा
- जाग्यावर पळणे किंवा उड्या मारणे दहा वेळा
मान दहा वेळा उजवीकडे आणि दहा वेळा डावीकडे गोल फिरवणेअसा हा warm up पंधरा ते वीस मिनिट करून घेतला.
त्यानंतर दादाने मला pull-up मारायला सांगितले परंतु माझा एकच्या वरी बसतच नव्हता.त्याने फक्त तसाच लटकून राहा एक दोन मिनिट असं सांगितले
एवढं झालं की डंबेल उचलायला सांगितले ते तीन सेट मध्ये तुम्हाला सांगतो कि सेट म्हणजे काय ?तीन सेट म्हणजे पहिल्या सेटमध्ये १२ वेळा + १० वेळा + 8 वेळा दोन -तीन मिनिट मध्ये ब्रेक घेत हे तीन सेट करून घेणे.
- पहिल्यांदा मनगट दहा वेळा उजवीकडे गोल घुमून मग दहा वेळा डावीकडे गोल घुमतात
- सूर्यनमस्कार दहा वेळा करून घेतला
- हातातील तीन जॉईंट जसे की मनगट कोपरा आणि माने जवळचा शोल्डरचा भाग यांना दहा वेळा गोल घुमायला सांगितले
- त्यानंतर उठक बैठक दहा वेळा
- जाग्यावर पळणे किंवा उड्या मारणे दहा वेळा

No comments: