Gym चे फायदे : Gym ला मी का जातो ?
Gym चे फायदे : Gym ला मी का जातो ?
नमस्कार मित्रांनो या ब्लॉगमध्ये Gym ला मी का जातो यावर बोलणार आहे तर मी वयाच्या 21 व्या वर्षांत पर्यंत जिमची पायरी सुद्धा चढलो नव्हतो आणि तसा मी शरीराने पातळ आणि किंवा जाड या दोघांमध्ये सुद्धा येत नव्हतं मी मध्यम तब्येतीचा होतो.
मी पहिल्यापासून थोडाफार आळशी होतो जर टीव्ही बघत बसलो तर दिवसभर टीव्ही बघतच बसायचं किंवा झोपलो तर चार-पाच घंटे आरामशीर दिवसातून झोप घ्यायचं आणि तसंच फोनमध्ये सुद्धा एखादे मूवी चालू केला की तो संपला की दुसरा दुसरा संपला की तिसरा असं करत मी माझा दिवस नुसताच घालवत राहिलो आणि त्यामुळे माझ्या शरीरात खूप असा आळस भरलेला होता पण याच मला तवा काही वाटत नव्हतं तेव्हा मला या सगळ्या गोष्टीत खूप आनंद यायचा.
मला वाटायचं की जिमला जायला एखादे प्रोटीन किंवा एखादा गोळ्या खाल्ल्या तर आपली बॉडी जिमवाल्या पेक्षा भारी होऊन जाईल. हा माझा गैरसमज होता हे मला आता कळालं की आपलं शरीर हे एखाद्या गोळीवर किंवा एखाद्या प्रोटीन वर विकसित होत नसतं आपल्या शरीर जेव्हा शरीरावर मेहनत करतो जेव्हा आपण स्वतःचा घाम गाळतो आपल्या शरीरांना त्यांना आपल्या शरीरातील मास पेशव्यांना आपण जाणवतो त्यावेळेस आपल्या शरीर आपल्याला साथ देतात.
जिम चे फायदे :-
जिम चालू केले तेव्हापासून मला जे काही फायदे झाले तर ते खरे खरे फायदे तुम्हाला सांगेल बाकीचे मी ऐकले खूप जणांकडून पण अजून अनुभवलं नाही जेव्हा मी अनुभव होईल त्या वेळेस मी तुम्हाला तेही सांगेल
१) मित्रांनो Gymला जाण्याचा परिसरात मोठा फायदा असा झाला आहे की माझ्या जवळ होता तू पूर्ण संपून गेलाय. आणि आता जेव्हा पण कोणतं काम करतो किंवा दिवसभर काही कामात असेल तर मी त्यामध्ये आळस येऊ देत नाही
२) दुसरा फायदा म्हणजे जे सगळ्याच मुलांना वाटतं की आपली पण बॉडी झाली पाहिजे आपलं पण शरीर आपले पण मसल्स बाहेर आले पाहिजे आणि आपण सुद्धा आकर्षित शरीर बनवलं पाहिजे. मला शुद्या जिम लावल्या ने body येत आहे
3) तिसरा फायदा हा आहे के माझ्या पोटा वरची जी वाढलेली चरबी होती ती जिम लावल्या ने कमी झाली आहे , आणि पोट normal दिसत आहे , असत करून मी एक दिवशी ६ packsबनवेल
५) अंग दुखी , श्वाशाचा त्रास नाहीसा झाला आहे ,
४) मी स्वत मध्ये एक वेगळाच बदल पहिला मला जो छोट्राया छोट्या गोष्टीवर राग येत होता तो आण नाहीसा जाला आहे , मी शांत राहून सुधा उत्साही राहत आहे ,
मित्रानो तुमाला असाच किवा वेगळा पण अनुभव येऊ शकतो, पण जो पण अनुभव येईल तो तुमच्या साठी चागला आहे . तर मित्रानो कसा वाटला comment मध्ये कळवा.

No comments: